indian education | शिक्षणावरील गुंतवणूक ३% पेक्षा कमी !
नवी दिल्ली : khabarbat News Network विकसित देशांच्या तुलनेत भारताचा शिक्षणावरील खर्च तुलनेत सर्वात कमी आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयईआय) मते भारताने शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ६ टक्के करणे आवश्यक आहे. अहवालात काही वर्षांत भारतात शिक्षणावर ३ टक्केपेक्षा कमी गुंतवणूक केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सहा वर्षांत भारताचा शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या २.७ टक्के आणि २.९ टक्के…