Public anger against Trump policies has erupted in America. Once again, thousands of protesters held rallies.

Protest Rally in America | ट्रम्प विरोधात हजारो लोक रस्त्यावर, देशभर निदर्शने

  वॉशिंग्टन : News Network अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमांच्याविरोधात आता अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. पुन्हा एकदा हजारो निदर्शकांनी अमेरिकेत निषेध रॅली काढली, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा तीव्र विरोध केला. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये ५ एप्रिल रोजी झालेल्या निदर्शनांपेक्षा…

Helen Hurricane in America

Helen Hurricane | अमेरिकेला हेलेन वादळाचा तडाखा; ५ राज्यात ५ कोटी लोकांना फटका

१ हजार उड्डाणे रद्द; २.५१ लाख कोटींचे नुकसान अ‍ॅटलांटा : वृत्तसंस्था Helen Hurricane : अमेरिकेत शुक्रवारी आलेल्या हेलेन चक्रीवादळामुळे आतापर्यंत ५ राज्यांमध्ये ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे, अमेरिकन मीडिया हाऊस CNN च्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आलेल्या पुरात अनेक घरे कोसळली आहेत. १ कोटी २० लाख लोकांना वादळाचा फटका बसला. त्यामुळे १ हजार उड्डाणे रद्द करण्यात आली….

Nashali : जिममधली मिठी अंगाशी आली…

Nashali : जिममधली मिठी अंगाशी आली…

  फ्लोरिडा : जिममध्ये वर्कआऊट करणाऱ्या मुली, तरुणींवर जबरदस्ती, अत्याचार करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातही अलीकडच्या काळात काही घटना चर्चेत आल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे Ladies special जिममध्ये देखील पुरुष प्रशिक्षकाकडून जबरदस्ती करण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे महिलांनी सतर्कपणे प्रतिकार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर सध्या फ्लोरिडातील अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल…