Federal Bank | फेडरल बॅन्केच्या निर्णयाने अब्जाधिशांच्या संपत्तीत घट
वॉशिंग्टन : News Network अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. सलग तीन वेळा दर कमी केल्यानंतर सेंट्रल बँकेने यावेळी कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान, फेडच्या दरात कपात न करण्याच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीवरही दिसून येत आहे. फ्रान्सपासून अमेरिकेपर्यंतच्या अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. (federal bank) ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, यूएस…