Beed Election 2024 : राजकीय साठमारीत बीड जिल्ह्याची होरपळ

Beed Election 2024 : राजकीय साठमारीत बीड जिल्ह्याची होरपळ

ग्राउंड रिपोर्ट     ‘मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत. जातीयवाद करीत नाहीत, असे वाटले होते. मागील दोन-चार दिवसांत तेही पुढे आले आहे. मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात,’ ………….. ‘मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू असे म्हटले जात आहे. तसेच मला बीडमध्ये पाय ठेऊ दिले जाणार नाही असेही म्हटले जात आहे….

पंकजा मुंडे का म्हणाल्या, जातीसाठी माती खाऊ नका !

पंकजा मुंडे का म्हणाल्या, जातीसाठी माती खाऊ नका !

राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होत आहे. मात्र, बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद आहे. कारण, बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपारिक लढत होत…