देवगिरी बँकेस प्रथम पुरस्कार

देवगिरी बँकेस प्रथम पुरस्कार

  औरंगाबाद : ३००० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेस अविज पब्लिकेशनच्या बँको ब्ल्यु रिबन सेरेमनी २०२२ चा अर्बन बँक कॅटेगरी- उत्कृष्ट बँकेबाबतचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी, महाबळेश्वर येथे पार पडला. सदर सोहळ्यास देशभरातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे अध्यक्ष, संचालक…

देवगिरी बँकेच्या कार्यशाळेने दिला, व्यावसायिकांना ‘Grow Up’ मंत्र

देवगिरी बँकेच्या कार्यशाळेने दिला, व्यावसायिकांना ‘Grow Up’ मंत्र

औरंगाबाद : महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत कर्जवाटप केलेल्या कर्जदारांसाठी व्यवसायवाढ मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली. सदर कार्यशाळेत व्यावसायिकांना व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी ‘Grow Up’ चा मूल मंत्र देण्यात आला. देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, संदीप पंडित, संचालिका श्रीमती जयश्री…