Higher education minister chandrakant patil submit education sub committe report to dharmendra pradhan

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  समितीचा अहवाल सादर

दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० संदर्भात दिल्ली येथे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या शैक्षणिक धोरणाचे महाराष्ट्रात अमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक  डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जलद कार्यदलाच्या (टास्क फोर्स) शिफारशीच्या आधारावर विविध क्षेत्रांचा सूक्ष्म…