Riots in Britain | ब्रिटनच्या साऊथपोर्टमध्ये दंगल; ३९ पोलीस जखमी
Khabarbat News Network साऊथपोर्ट I ब्रिटनमधील साऊथपोर्ट येथे सोमवारी झालेल्या चाकूहल्ल्यामध्ये तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी या परिसरात भीषण दंगल उसळली, त्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कट्टरतावादी आंदोलकांनी साऊथपोर्टमधील एका मशिदीला लक्ष्य करून तिच्यावर हल्ला केला. एवढंच नाही तर दंगल रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांसोबत या दंगलखोरांची चकमक उडाली.. त्यात…