Rajesh Tope | भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा; राजेश टोपेंकडून चर्चांना पूर्णविराम
जालना : प्रतिनिधी NCP Leader Rajesh Tope (Jalna) | सध्या सोशल मीडियावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजेश टोपे हे भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत टोपे यांनी आज यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली. टोपे म्हणाले, मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत जे…