Central Bank Jobs : सेंट्रल बँकेत 3 हजार पदांसाठी भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकंदर ३ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध राज्यांसाठी राबवली जात आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली…