ban on mobile

सरकारी कर्मचाऱ्यांना आता मोबाईल वापरण्यास बंदी

  चीनने सरकारी कर्मचाऱ्यांना अमेरिकी कंपनी ॲपलसह अन्य देशांतील उत्पादित मोबाईल (mobile) फोन वापरण्यास आता मनाई केली आहे. हेरगिरीच्या संशयावरून चीनच्या सरकारने पाऊल उचलले असावे, असा सांगितले जात आहे. यापुढे सरकारी कार्यालयात आयफोन आणू नयेत व कामकाजासाठी त्याचा वापर करू नये, अशी तंबी चीनी सरकारने दिली. वॉल स्ट्रीट जर्नलने या आदेशाचा दावा केला आहे. चीनने…

नंदुरबारच्या ओमचा Apple मध्ये डंका

नंदुरबारच्या ओमचा Apple मध्ये डंका

  नंदुरबार : आपल्या लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित नसल्याची त्रुटी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ओम कोठावदे या विद्यार्थ्याने शोधून काढली. ओम तेवढ्यावरच थांबला नाही. तर, त्याने डेमो व्हिडीओसह संबंधित तक्रार कंपनीकडे पाठवली. Apple च्या अधिकाऱ्यानी त्रुटी मान्य करीत ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. ओमला (१३.५ हजार डॉलर) ११ लाख रूपये बक्षिस दिले आहे. ओम हा…

Apple watch : स्मार्ट घड्याळाने दिले गरोदर मातेला जीवदान

Apple watch : स्मार्ट घड्याळाने दिले गरोदर मातेला जीवदान

कोस्टा मेसा (कॅलिफोर्निया) : ॲप्पल वॉच भारतासह जगभरात लोकप्रिय आहे आणि त्यामागचे कारण केवळ डिझाईन आणि त्याचा प्रीमियमच नाही तर त्यात दिलेले हेल्थ आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स युजर्सना खूप आवडतात. त्याची आरोग्य वैशिष्ट्ये इतकी जबरदस्त आहेत की अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. ही वैशिष्ट्ये रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकरणांइतकीच अचूक आहेत. यामुळे शरीरातील अनेक बदलांचा सहज…

Ratan Tata going to help Iphone

Apple ला भारतीय महिला देणार जीवदान; टाटा समूहात ४० हजार महिलांची होणार भरती

होसूर : Apple आपले निर्मिती केंद्र चीनबाहेर स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. चीनमधील झिरो कोविड पॉलिसीअंतर्गत सुरु असलेले लॉकडाउन आणि अनेक निर्बंध तसेच अमेरिकेसोबतचा राजकीय तणाव ही प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगपती रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने मोठी योजना आखली आहे. हा समूह तामिळनाडूच्या  होसूर जिल्ह्यातील त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पात कर्मचारी संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे….