BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!
चेन्नई : भाजप (BJP) च्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम’ (AIDMK) या पक्षात १३ नेत्यांनी प्रवेश केला. हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजप नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला. भाजपच्या आयटी आघाडीचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले, ”…