लातूरच्या ‘देशमुख गढी’ला  ‘भाऊबंदकी’चे धुमारे..!!

लातूरच्या ‘देशमुख गढी’ला ‘भाऊबंदकी’चे धुमारे..!!

– श्रीपाद सबनीस, मुख्य संपादक, khabarbat.com  एकूणच महाराष्ट्रात राजकीय सत्तांतर नाट्य घडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले, त्याचा अपेक्षित परिणाम लातूर जिल्ह्यातील राजकारणावर देखील दिसू लागला आहे. लातूर जिल्हा काँग्रेसचे प्रमुख अमित देशमुख यांचा आणि लातूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा म्हणावा असा संबंध दिसत नाही. त्यामुळेच जिल्हा परिषदेवर हक्काचा कारभारी बसवण्याच्या हालचाली अमित देशमुख यांनी…