अरे, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजित पवारांनी कोणाला दम भरला

अरे, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजित पवारांनी कोणाला दम भरला

  पुणे : khabarbat News Network वडगाव शेरीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. शुक्रवारी सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना सज्जड दम भरला. अजित पवार म्हणाले, आपण नीट वागलो तर आपल्याला दोन आमदार मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी…

Ajit pawar | अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!

Ajit pawar | अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!

  मुंबई : khabarbat News Network विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचा संकेत दिला. ‘कॉम्प्रोमाईज…

NCP Leader Ajit Pawar

Pune Politics : अजित दादांची इच्छापूर्ती !

विश्लेषण । श्रीपाद सबनीस पुणे (pune) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होते असे काही जण म्हणतात. काही जणांनी ते आजारी असल्याचे सांगितले होते. इथे कारण महत्वाचे नाही. त्याचा परिणाम आणि तीव्रता हा कळीचा मुद्धा आहे. कारण, या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीश्वरांच्या दरबारात तडकाफडकी रुजू व्हावे लागले….

Lokmanya Tilak Purskaar awarded to PM Narendra Modi

टिळकांच्या साक्षीने उठला, संभ्रम कल्लोळ!

विश्लेषण / श्रीपाद सबनीस लोकमान्यांच्या नावे असलेला पुरस्कार म्हणजे जणू ऐतिहासिक कोंदणच! आणि या पुरस्काराने गौरव होणे म्हणजे महद्भाग्यच!! या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदींचा दिमाखदार पद्धतीने (1 August) गौरव करण्यात आला. मात्र या वर्षीच्या सोहळ्याला आगळं राजकीय परिमाण लाभलं. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्वर्यू शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

Election survey : शरद पवार म्हणाले, ‘विश्वास नाही, पण जनमत कल सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचा नाही’

‘कमळ’ कोमेजणार, तर ‘घड्याळ’ चालणार …. मुंबई : इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने ‘मूड ऑफ द नेशन’ची चाचपणी केली. यामध्ये एनडीए सरकारच्या कार्यशैलीबाबत देशातील लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व्हेत युपीए अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. म्हणजेच भाजपला २७ जागांचा फटका बसण्याची तर ‘मविआ’ला २८…

महाराष्ट्रात उठाव होणार !  अजित पवार अखेर कडाडले…

महाराष्ट्रात उठाव होणार ! अजित पवार अखेर कडाडले…

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही… अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी ठणकावले… मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत…

NCP Leader Ajit Pawar

अजितदादा Not Reachable; राष्ट्रवादीच्या पोटात गोळा !

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. शिर्डी येथे पार…