LIC आणि SBI चे करोडो रुपये डुबणार; कोट्यवधी गुंतवणुकदारांचा पैसा अदानीमुळे धोक्यात !

LIC आणि SBI चे करोडो रुपये डुबणार; कोट्यवधी गुंतवणुकदारांचा पैसा अदानीमुळे धोक्यात !

उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर गंभीर संकट अदानी कंपनीच्या कारभाराची सेबी, SIT आणि रिझर्व्ह बँकेकडून सखोल चौकशीची मागणी मुंबई : हिंडनबर्ग संशोधन संस्थेने अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक…

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आणि एका बैठकीत थोडेथोडके नव्हे तर चक्क ५ लाख कोटीचे घबाड महाराष्ट्राच्या खिशातून घेऊन गेले. एकंदरीत आता महाराष्ट्रात फक्त विकासाच्या कोरड्या गप्पा झोडल्या जाणार आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशच्या विकासाला बळ मिळणार हे उघड झाले आहे. महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटक,…