FASTag : आजपासून ‘फास्टॅग’च्या नियमात बदल

FASTag : आजपासून ‘फास्टॅग’च्या नियमात बदल

  आज १ ऑगस्टपासून ‘फास्टॅग’च्या (FASTag) नियमांमध्ये बदल होत आहेत. यासाठी वाहन मालकांना त्यांच्या फास्टॅग खात्यात काही बदल करावे लागतील. ज्यामुळे त्यांना टोल प्लाझावर कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास फास्टॅग ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाईल. फास्टॅगसाठी सर्वात मोठा नियम म्हणजे तुम्हाला तुमचा ‘केवायसी’ (KYC)अपडेट करावा लागेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नवीन…