
Delhi BJP Promises | केजी टू पीजी मोफत; रिक्षा चालकांचा १० लाखांचा विमा
दिल्ली भाजपचे संकल्पपत्र जाहीर khabarbat News Network नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहिरनाम्याचा दुसरा भाग म्हणजेच संकल्प पत्र पार्ट २ जाहीर केले. अनुराग ठाकूर यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपच्या संकल्प पत्र १ मध्ये महिलांवर लक्ष्य केंद्रीत केले गेले, तर संकल्प पत्र २ मध्ये इतर काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. भाजप नेते