Forbes | जगातील सर्वात शक्तिशाली १०० महिलांमध्ये ३ भारतीय!
khabarbat News Network नवी दिल्ली : फोर्ब्सने जगभरातील १०० सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह दोन भारतीय उद्योजिकांनी स्थान पटकावले आहे. गेल्यावर्षीच्या यादीत सुद्धा या महिलांनी स्थान पटकावले होते. व्यवसाय, मनोरंजन, राजकीय आणि इतर विविध क्षेत्रातील महिलांची नावे या यादीत आहेत. या क्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप निर्माण