
KSRTC | रस्त्यावरची बस छतावर; ४० प्रवाशी टांगणीवर!
चिक्कमंगलुरू : कर्नाटक परिवहन मंडळाची बस नियंत्रणाबाहेर गेली आणि एका घराच्या छतावर जाऊन आदळली. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस चालकाला दुखापत झाली असून प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. बुधवारी चिक्कमंगलुरू जिल्ह्यातील जलदुर्गा गावात कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची बस एका घराच्या छतावर आदळली. चिक्कमंगलुरूहून श्रृंगेरीकडे जाणारी बस