नाराज शिंदे अखेर राजी झाले, जाणून घ्या ‘त्या’ गुफ्तगूचे राज!

नाराज शिंदे अखेर राजी झाले, जाणून घ्या ‘त्या’ गुफ्तगूचे राज!

  Khabarbat News Network मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून नाराज एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कसे राजी केले, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात कुतूहलाचा विषय ठरली आहे. गृह, नगरविकास खात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम होते. मग तडजोड कशी झाली?, एकनाथ शिंदेंनी समझोता केला का? याबाबतची ही इनसाईड स्टोरी… हे पण वाचा : ‘Bitcoin’ पहिल्यांदाच १…

‘Bitcoin’ पहिल्यांदाच १ लाख डॉलर्सच्या पार!
|

‘Bitcoin’ पहिल्यांदाच १ लाख डॉलर्सच्या पार!

  वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जुलै महिन्याच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प हे नॅशविले बिटकॉईन कॉन्फरन्समध्ये पोहचले होते. त्यावेळीच त्यांनी जगाला नवीन संदेश दिला होता. सत्तेत परतलो तर अमेरिकेला जगाची क्रिप्टो कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी या परिषदेत केली होती. त्यावेळी बिटकॉईन ६७ हजार डॉलरच्या घरात पोहचला होता. २० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ…

चीनमध्ये आढळले मानवाच्या अनोख्या प्रजातीचे डोके!

चीनमध्ये आढळले मानवाच्या अनोख्या प्रजातीचे डोके!

हवाई : वृत्तसंस्था चीनमध्ये मानवाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. ही प्रजाती चीनमध्ये ३ लाख ते ५० हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी असा अंदाज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, या प्रजातीमधील मानवाचे डोके खूप मोठेहोते. आपले पूर्वज होमो सेपियन्स असल्याचे मानले जाते, पण चीनमध्ये सापडलेले अवशेष यापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे ही नवीन प्रजाती कुठून आली, याचा शोध…

Dearness allowance is estimated to be 55.91%. In such a situation, it seems that central employees will once again have to be content with only 3 percent. Therefore, the expectations of central employees for dearness allowance in the new year may be hit.

पेन्शनधारक, केंद्रीय कर्मचा-यांच्या ‘डीए’मध्ये जानेवारीत घट!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जानेवारी २०२५ मध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का बसू शकतो. महागाई भत्त्यात आजपर्यंतची सर्वात कमी म्हणजेच सुमारे ३ टक्के वाढ दिसण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात यावेळी गेल्या तीन वर्षांच्या काळातली सर्वात कमी वाढ ठरू शकते. Dearness allowance is estimated to be 55.91%. In such a situation, it seems that central…

US administration is planning to ban chip-related exports to China and blacklist 200 companies. This is showing signs of intensifying the conflict between the US and China.
|

US-China trade war | चीन-अमेरिकेत व्यापार युद्धाचा भडका उडणार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सेमीकंडक्टर तंत्रज्ञानावरून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत आहे. अमेरिकेच्या संभाव्य नव्या निर्यात निर्बंधांविरोधात कारवाई करण्याचा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकन प्रशासन चीनला चिपशी संबंधित निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि २०० कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची योजना आखत आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष…

president of south korea

south korea | दक्षिण कोरियात ‘मार्शल लॉ’ ६ तासात रद्द

सिओल : वृत्तसंस्था दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी मार्शल लॉ लागू करण्याचा त्यांचा निर्णय अवघ्या ६ तासांच्या आत मागे घेतला. ‘कोरिया हेरॉल्ड’च्या वृत्तानुसार, देशातील नागरिकांची निदर्शने आणि लोकक्षोभाचा प्रचंड उद्रेक पाहता राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी सकाळी (४ डिसेंबर २०२४) त्यांचा आदेश मागे घेत नॅशनल असेब्लींची विनंती मान्य केली. मार्शल लॉची त्यांची अचानक घोषणा अल्पायुषी होती…

रिलायन्स पॉवरला अच्छे दिन; सलग दोन दिवस अप्पर सर्किट
|

रिलायन्स पॉवरला अच्छे दिन; सलग दोन दिवस अप्पर सर्किट

मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने रिलायन्स पॉवरवर घातलेल्या बंदीला आणि जाहीर नोटीसला स्थगिती दिली आहे. यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्स पॉवरने जाहीर केले होते की, त्यांना सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने एक नोटीस पाठवली…

शेअर बाजार उसळला; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा
|

Share Market News | गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा; निवडणुकीनंतर शेअर बाजार उसळला

  मुंबई : विशेष प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून अस्थिर असणा-या शेअर बाजारात आज (सोमवारी) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयानंतर चांगलीच उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी, २ दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीनंतर, सेन्सेक्स ८०,४०० च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी २४,३०० च्या वर व्यवहार करत आहे. दोन्हीमध्ये १.५ टक्क्यांहून अधिक…

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है!

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है….

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २०० पार मजल सहज मारली. भाजपला २५ टक्के मते मिळाली. एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल मिळेल असे संकेत होते. मात्र राज्यात विरोधी पक्षाचा नेताही होणार नाही इतका प्रचंड विजय महायुतीने मिळविला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलले. महायुतीच्या विजयात…

It is necessary to take oath on 24th November and form the cabinet by 25th in Maharashtra (India). If that does not happen, the possibility of President's rule in the state cannot be ruled out.

President’s Rule in Maharashtra; Only two days to form the government

New Delhi : Khabarbat News Network The result of Maharashtra Assembly election will be declared on 23 November 2024. As soon as the polls were over, various organizations released their exit polls. From that, it seems that Mahayuti can reach the majority in the state, but it is being claimed that Mahavikas Aghadi will give…