संभाजीनगरात भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना स्वबळ अजमावणार!

संभाजीनगरात भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना स्वबळ अजमावणार!

संभाजीनगर : प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर, २०२५ मध्ये होणा-या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तयारीत आहेत. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे, तर भाजपनेही स्वबळावर लढण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार करत आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे…

किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना १२ हजार मिळणार!

किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना १२ हजार मिळणार!

  khabarbat News Network नवी दिल्ली : १ फेब्रुवारी २०२५ ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. या आगामी अर्थसंकल्पाची तयारीही सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षांसह सूचना आणि प्रस्तावांबद्दल माहिती जाणून घेतली. या अर्थसंकल्पात शेतक-यांना मोठं गिफ्ट मिळण्याची…

Cold weather | उद्यापासून राज्यभर हुडहुडी जाणवणार!

Cold weather | उद्यापासून राज्यभर हुडहुडी जाणवणार!

  khabarbat News Network पुणे : सध्या तापमानाचा पारा वाढल्याने किमान तापमानातही वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये एका दिवसात चार अंशाने किमान तापमानात घट झाली. परिणामी रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळ पुणेकरांना जराशी हुडहुडी भरणारी ठरली. पुण्यात रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशावर नोंदवले गेले. थंडीमध्ये आणखी वाढ होणार…

Ministers of shivsena

अब्दुल सत्तार, संजय राठोडांना डच्चू; शिरसाट, खोतकरांची मंत्रीपदी वर्णी?

  khabarbat News Network मुंबई : अनेक आमदारांनी मंत्रिपदाच्या यादीत आपला नंबर लागावा म्हणून लॉबिंग सुरू केली आहे. मंत्रिपद देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने एका एजन्सीमार्फत मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले. त्यात दोन मंत्री नापास ठरले असून मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचे तसेच इच्छुक आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार…

In Syria, not only is the Assad government at risk, but the dominance of the Russian military is also at risk.

सीरियात रशियन सैन्याची पिछेहाट; पुतीनसाठी नामुष्की

News Network होम्स : सीरियामध्ये फक्त असद सरकारलाच धोका नाही, तर रशियन सैन्याच वर्चस्वही धोक्यात आहे. हमा शहर ताब्यात घेतल्यानंतर हयातचे योद्धे रशियाचा गड असलेल्या होम्स शहराच्या बॉर्डरवर पोहोचले आहेत. अलेप्पो आणि हमामध्ये जे झालं, पुढच्या काही तासात होम्सची सुद्धा तशीच स्थिती होण्याची भिती आहे. असद आणि पुतिन यांच्या हातातून हा देश जाण्याची शक्यता आहे….

puja khedkar

पूजा खेडकरची खंडपीठात धाव

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी माजी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (संभाजीनगर) खंडपीठात धाव घेतली आहे. पूजा खेडकर गेल्या वर्षी वादात अडकली. बोगस कागदपत्रांआधारे प्रशासकीय पदाचा फायदा लाटल्याचा तिच्यावर ठपका ठेवण्यात आला. पुण्यात प्रशासनाकडे केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर ती प्रकाश झोतात आली. त्यानंतर ती आणि तिची आई पण पुढे वादात सापडली. बोगस प्रमाणपत्रा…

CM Devendra Fadanvis told that MNS shall be with Mahayuti in upcoming Local bodies election in Maharashtra.

MNS | आगामी निवडणुकीत ‘मनसे’ महायुतीसोबत!

khabarbat News Network मुंबई : लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळालेल्या भरीव यशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले. या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला…

Indian Railways Hyperloop Train

Hyperloop train | विमानापेक्षा वेगवान, अवघ्या २५ मिनिटांत मुंबईहून पुणे!

  khabarbat News Network नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सातत्याने प्रगती करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. तर बुलेट ट्रेन लवकरच धाव घेईल. यासोबतच हायपरलूप ट्रेन सुद्धा या मालिकेत जोडल्या जाणार आहे. त्यासाठीचा ४१० किमीचा ट्रॅक पण तयार झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेल्वेची…

kids screen time

kids screen time | मुलांच्या ‘स्क्रीन टाईम’वर निर्बंध घालण्याची तयारी

News Network माद्रीद : स्मार्टफोनच्या वापराबाबत तज्ञांच्या समितीने स्पेन सरकारला सल्ला दिला आहे. समितीने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या स्क्रीन टाइमबद्दल विचारण्याचा सल्लाही दिला आहे. मुलांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ५० सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने १३ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी डिजिटल उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे….

The Supreme Court today gave a landmark judgment in which the court approved the sub-classification of states into Scheduled Castes and Tribes. This decision will allow states to be sub-classified into SC-ST reservation.

पुरुषांनाही पिरियड्स पाहिजे होते! असे का म्हणाले सुप्रीम कोर्ट वाचा… 

  Khabarbat News Network  नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश हायकोर्टाच्या एका निकालावर टीका करीत पुरुषांनाही मासिक धर्म असायला हवा होता, अशी संतप्त टिपण्णी केली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने एका महिला न्यायाधीशांना तिची कामगिरी निराशाजनक असल्याने बडतर्फ केले होते. गर्भपातामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीचा हा निकाल देताना कोणताही विचार केलेला नसल्याचे मत सुप्रीम…