PM Modi च्या विकास योजनांमुळे भारतामधील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर
नवी दिल्ली : प्रतिनिधी Poverty eradication | जागतिक बँकेच्या नव्या अहवालानुसार, भारताने मागील ११ वर्षांत (२०११ ते २०२२) २७ कोटी नागरिकांना अत्यंत गरिबीमधून बाहेर काढले आहे. हे भारताचे मोठे यश मानले जात आहे. भारताने गरिबीविरुद्ध मोठे यश मिळवले आहे. या काळात गरीबी दर २७.१ टक्क्यांवरून घटून फक्त ५.३ टक्के इतका झाला आहे. ग्रामीण आणि शहरी…