khabarbat

Yogalates

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Yogalates नक्की आहे तरी काय? का वाढतेय् क्रेझ… जाणून घ्या!

योगालेट्स हा योग आणि पिलाटेजचे एक Fusion combination आहे. पिलाटेच्या कोर स्ट्रेंथमध्ये योगातील Relax आणि Mindfulness यांचा संयोग होतो. योगालेट्स अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांना त्यांचे शरीर लवचिक करायचे आहे. यामुळे Body balancing, Flexibility, Strength, Stability मध्ये मदत मिळते. सोबतच मानसिक स्पष्टता आणि आंतरिक शांतातही मिळते.

Yogalates चे फायदे

लवचिक शरीर –
Yoga आणि Pilates दोन्हीही शरीर लवचिक करण्यास मदत करतात. योगाच्या माध्यमातून खांदे, कंबर, पाठ आणि पायांची स्ट्रेचिंग होते, सोबतच मसल्स फ्लेक्सिबल होतात.

Know about Yogalates
Yogalates

कोर मसल्स मजबूत होतात
यात पिलाटेचा समावेश केला जातो. ज्यामुळे पोश्चर चांगलं होण्यास मदत मिळते. तुमचे बसणे, चालणे, उभे राहण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. यातील कोणत्याही अवयवामध्ये वेदना असेल तर योगालेट्सने मदत मिळू शकते.

Click & know more…. आता हवेत देखील चालेल कार…. पहा Video …

Tond Body
योगा आणि पिलाटेज तुमच्या शरीरातून एक्स्ट्रा चरबी कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे बॉडी हळूहळू शेपमध्ये येते. यात अशा काही वर्कआउटचा समावेश केला जातो, जे लठ्ठपणा कमी करण्यास आणि Body Tond ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे मसल्स स्ट्रॉँग होतात.

तणाव दूर होतो
रोज काही मिनिटे योगालेट्स केल्याने तुमच्या शरीराचा सगळा थकवा आणि दिवसभराचा तणाव दूर होतो. यामुळे माइंड रिलॅक्स होतो आणि चांगली झोप लागते. तसेच ब्लड सर्कुलेशन चांगले होते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »