ब्रिस्बेन : न्यूज नेटवर्क


भारतीय क्रिकेट संघातील पुरूष आणि महिलांचा संघ ऑस्ट्रेलिया दौ-यावर आहे. पुरूष संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहे. ही ५ सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आहे. उभयसंघातील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळविण्यात येणार आहे. तर दुस-या बाजूला भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. महिला संघातील सामना ११ डिसेंबर रोजी खेळविला जाणार आहे.
Just Clik Here : एक पेंटिंग… ज्यामुळे घडला सीरियात सत्तापालट!
एक दिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा महिला संघ : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), डार्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम आणि जॉर्जिया वॉल.
हे पण वाचा : १ जानेवारीपासून कारच्या किमती वाढणार!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितास साधू, उमा चेत्री (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि सायमा ठाकोर.