khabarbat

The world has been shocked by the new war strategy of Israel. The fear of cyber and electronic war has also increased. In this background, the Government of India has also become alert.

Advertisement

‘चीप’ युद्धनीतीने जग हादरले; चीनी वस्तूंवर भारताची देखरेख

नवी दिल्ली | khabarbat News Network
Electronic war | इस्रायलच्या नव्या युद्धनीतीने सा-या जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. सायबर आणि इलेक्ट्रॉनिक (cyber and electroni war) युद्धाची भीतीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही सतर्क झाले आहे.

Electronic war | The world has been shocked by the new war strategy of Israel. The fear of cyber and electronic war has also increased. In this background, the Government of India has also become alert.

चीनकडून सीसीटीव्ही कॅमे-यांच्या खरेदीवर बंदी आल्याने आता स्मार्ट मीटर, पार्किंग सेन्सर, ड्रोन पार्ट्स तसेच लॅपटॉप Laptop आणि कॉम्प्युटरच्या खरेदीवर भारत सरकार नियंत्रण ठेवणार आहे. ही उपकरणे चीनऐवजी इतर विश्वसनीय भागीदार देशांकडून घेतले जाऊ शकतात. भारतात त्यांच्या उत्पादनावरही भर दिला जाऊ शकतो. चीनमधून या उपकरणांची आयात खूप जास्त आहे. अशा स्थितीत या अवलंबित्वाचा चीन कधीही फायदा घेऊ शकतो, अशी भीती केंद्र सरकारला वाटत आहे. ज्या उपकरणांमध्ये चीप वापरली जाते अशा सा-या वस्तूंच्या आयातीवर डिसेंबर अखेर पर्यंत नियंत्रण  ठेवण्याचे आदेश वाणिज्य मंत्रालयाने दिले. चीनमधून होणा-या आयातीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार अशी प्रणाली आणणार आहे, या प्रणालीद्वारे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रमाणित केल्या जातील.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »