khabarbat

Tamil Nadu Chief Minister MK Stalin announced the cabinet reshuffle on Saturday. Udayanidhi Stalin, son of Chief Minister MK Stalin and Minister, was made Deputy Chief Minister.

Advertisement

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी; मंत्रिमंडळात फेरबदल | Udayanidhi Stalin

 

khabarbat News Network
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या शिफारशीवरुन राज्यपाल एन. रवी यांनी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार, रविवारी (दि.२९) नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले.

Tamil Nadu Chief Minister MK Stalin announced the cabinet reshuffle on Saturday. On his recommendation, Governor N. Ravi issued a notification. According to the Governor’s notification, the oath-taking ceremony of the newly elected ministers took place on Sunday (29th). On this occasion Udayanidhi Stalin, son of Chief Minister MK Stalin and Minister, was made Deputy Chief Minister.

व्ही. सेंथिल बालाजी यांनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. डॉ. गोवी चेझियान, आर. राजेंद्रन आणि एसएम नस्सर यांनीही शपथ घेतली. २०२१ च्यानिवडणुकीत ‘डीएमके’ सरकार सत्तेवर आले. त्यावेळी उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. २०२२ मध्ये उदयनिधी स्टॅलिन यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री करण्यात आले.  त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी नुकतीच सहकारी मंत्र्यांकडून करण्यात आली . त्यानुसार, मंत्रिमंडळ फेरबदलात उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »