khabarbat

Jejuri khandoba

Advertisement

jejuri khandoba | सोमवतीनिमित्त भाविक खंडोबाच्या चरणी लीन…

 

khabarbat News Network

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाची (दि. २ सप्टेंबर) सोमवती अमावस्या यात्रा उत्साहात पार पडली. राज्यभरातून कुलदैवताच्या दर्शनासाठी भाविक जेजुरी गडावर आले होते. श्रावणातील शेवटचा सोमवार आणि अमावस्येचा पुण्यकालही होता. तब्बल ७२ वर्षांनी असा योग आल्याने भाविकांनी रविवारपासूनच जेजुरीत गर्दी केली. पहाटेची पूजा, महाभिषेक आटोपल्यानंतर मंदिर गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला होता. सोमवती यात्रा असल्याने जेजुरीत भविकांची मोठी गर्दी होती.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »