khabarbat

Chandrasekhar Swamy of Vishwa Vakkalinga Mahasansthan Math appealed to Chief Minister Siddaramaiah to leave the post of Chief Minister and give Shivakumar a chance.

Advertisement

Karnatak Politics : सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडणार?

बंगळूरू : सर्वजण मुख्यमंत्री झाले पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपद सोडून शिवकुमार यांना संधी द्यावी, असे आवाहन विश्व वक्कलींग महासंस्थान मठाचे श्री चंद्रशेखर स्वामी यांनी केले.

नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या ५१५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, शिवकुमार हे व्यासपिठावर उपस्थित होते.

All became Chief Ministers but Deputy Chief Minister D. K. However, Shivakumar has not yet got a chance. Shri Chandrasekhar Swamy of Vishwa Vakkalinga Mahasansthan Math appealed to Chief Minister Siddaramaiah to leave the post of Chief Minister and give Shivakumar a chance.

चंद्रशेखर स्वामी म्हणाले, ‘सिद्धरामय्या यांनी मन मोठे केल्यास हे शक्य आहे. सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा सलाम करतो. कृपया, शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा. सर्वांनी मुख्यमंत्री म्हणून सत्ता उपभोगली आहे. आमचे शिवकुमार झाले नाहीत. शिवकुमार यांच्यासाठी त्यांनी आता पद सोडावे. पुढील काळात त्यांचे कल्याण होवो. हे केवळ सिद्धरामय्याच करू शकतात.

पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील…
चंद्रशेखर स्वामींच्या आवाहनानंतर पत्रकारांजवळ प्रतिक्रिया देताना सिध्दरामय्या म्हणाले, ‘मुख्यमंत्री बदलण्याचा अधिकार हा विषय पक्षाच्या हायकमांडवर अवलंबून आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार आम्ही कार्य करतो.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »