khabarbat

Advertisement

Infosys : नारायण मुर्ती का म्हणाले, AI ला घाबरु नका!

Narayan Murthy said AI needs to be used as an assistive technology. He believes the debate should focus on how to use AI and other emerging technologies to increase productivity rather than concerns about job losses.

Murthy said that instead of worrying about job losses, we should be discussing and thinking about AI, generative AI, models and how we use all these to make humans more productive.

अर्थातच,

AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मुळे नोक-या जातील अशी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे मत इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले.

त्यांचा विश्वास आहे की, AI मध्ये नवीन संधी निर्माण करण्याची आणि मानवी उत्पादकता वाढवण्याची क्षमता आहे. इन्फोसिस सायन्स फाऊंडेशन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर (Money Control) मनी कंट्रोलशी बोलताना मूर्ती यांनी १९७० च्या दशकाशी तुलना केली.

जेव्हा संगणक-सॉफ्टवेअर साधने बाजारात आली होती तेव्हा संगणकामुळे लोकांच्या नोक-या संपतील, असे त्यावेळी अनेकांनी सांगितले. मात्र, घडले उलटेच. नारायण मूर्ती हे AI कडे एक साधन म्हणून पाहतात.

 

नारायण मूर्ती यांनी तंत्रज्ञान म्हणून (Gen) जेनेरिक AI आणि लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) चे उदाहरण देताना सांगितले की, आपल्या तरुणांनी नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी. पण ही एक क्रमिक प्रक्रिया आहे. त्यासाठी वेळ लागतो.

आजची तरुणाई आपल्या पिढीपेक्षा खूप हुशार आहे, असा त्यांचा विश्वास आहे. मूर्ती यांनी सांगितले की AI मुळे काही नोक-या जाऊ शकतात. AI चा वापर सहायक तंत्रज्ञान म्हणून करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.

नारायण मूर्ती म्हणाले की, AIला सहाय्यक तंत्रज्ञान म्हणून वापरण्याची गरज आहे. नोक-या गमावण्याच्या चिंतेपेक्षा उत्पादकता वाढवण्यासाठी एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान कसे वापरावे याबद्दलच्या चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे त्यांचे मत आहे.

ते म्हणाले की, नोक-या गमावण्याची चिंता करण्याऐवजी आपण एआय, जनरेटिव्ह एआय, मॉडेल आणि हे सर्व मानवांना अधिक उत्पादक बनविण्यासाठी कसे वापरतो यावर चर्चा आणि विचार केला पाहिजे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »