इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये थेट नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. 30 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

sealanmaritime.in. या साईटला जाऊन भरतीसाठी अर्ज करावा लागेल. शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आली आहे. 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतून 4000 पदे ही भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. 100 रूपये फीस ही उमेदवारांना भरावी लागेल.
दहावी आणि बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.
निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.