khabarbat

Advertisement

UPSC मार्फत 109 पदांसाठी भरती…

 

UPSC च्या भरती प्रक्रियेतून वैद्यकीय अधिकारी आणि इतरही काही पदे ही भरली जात आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

This recruitment process is going on for 109 posts. Last date to apply for this recruitment process is 2nd May 2024.

ही भरती प्रक्रिया 109 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 मे 2024 आहे. शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट केमिस्ट, स्पेशलिस्ट ग्रेड आणि नॉटिकल सर्व्हेअर अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आली आहे. upsc.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

https://upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-07-2024-engli-12042024_0.pdfयेथे आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल.

Latest Jobs Updates On Khabarbat.com

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »