प्रत्येक वेळी घरगुती उपाय किंवा रसायनयुक्त केशवर्धक उत्पादनांचा वापर करूनही केसांची समस्या दूर होतेच असे नाही. त्यामुळे, तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये सोहं गृह उद्योगच्या आरोग्यदायी टीप्सचा समावेश करणे गरजेचे आहे.

या हेल्दी हेअर केअर रूटीनमुळे तुमचे केस घनदाट आणि मजबूत, मुलायम होतात.
ओनियन हेयर ऑईलने मालिश करा
‘सोहं’ गृह उद्योगच्या ओनियन मेथी हेयर ऑईल ( )ने मालिश करणे हा केसांची योग्य निगा राखण्याचा एक उत्तम पर्याय आहे. हेअर केअर रूटीनमध्ये हा अतिशय महत्वाचा घटक आहे. कांदा, मेथी, कोकोनट ऑइल इत्यादी पारंपरिक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून घरगुती पद्धतीने बनवलेल्या या तेलाने आठवड्यातून दोन वेळा केसांची आणि टाळूची मालिश करा. यामुळे, केस गळती आणि केसांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते.
केस घनदाट, मुलायम होतील…
केस स्वच्छ धुण्यासाठी आणि मुलायम बनवण्यासाठी सोहं गृह उद्योगच्या ओनियन हेयर शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करा. केसांना तेल लावणे, ते शाम्पूने स्वच्छ धुवून घेणे हे जितके महत्वाचे आहे, तितकेच त्यांचे कंडिशनिंग करणे महत्वाचे आहे. केसांना ‘सोहं गृह उद्योग’ चा नैसर्गिक घटकांपासून बनवलेला कंडिशनर लावल्यानंतर १०-१५ मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे, केस लांब, मुलायम आणि घनदाट होण्यास मदत होईल.
संतुलित आहार घ्या…
तुमचे आरोग्य आणि केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही संतुलित आहार घेणे तितकेच अतिशय महत्वाचे आहे. या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, मोड आलेली कडधान्ये आणि इतर मल्टिव्हिटॅमिन्सचा समावेश करू शकता. यामुळे केसांचे योग्य पोषण होते आणि केस निरोगी राहतात.