Stock : अवघ्या पाच रूपयांच्या स्टॉकने केले १ लाखाचे १ कोटी!
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिफेन्स, इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरशी संबंधित नाईब लिमिटेडच्या शेअरने फक्त पाच वर्षांत एक लाख रुपयांचे १ कोटी रुपये केले आहेत. ५ रुपयांचा शेअर ७५८ वर आपण या स्टॉकच्या कामगिरीकडे पाहिली, तर त्याने २०१९ पासून २०२४ च्या सुरूवातीपर्यंत, म्हणजेच पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत १२,६४८ टक्के परतावा दिला आहे. ५ जुलै २०१९ रोजी कंपनीचा शेअर ५.९५…