Job : १० वी, १२ वी पास उमेवारांना BSF मध्ये नोकरीची संधी

Job : १० वी, १२ वी पास उमेवारांना BSF मध्ये नोकरीची संधी

सीमा सुरक्षा दलाने (BSF) व्हेटर्नरी स्टाफमधील ग्रुप-सी (गैर-राजपत्रित) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार rectt.bsf.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च २०२३ पर्यंत आहे. या BSF भरती मोहिमेत एकूण २६ कॉन्स्टेबल पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी १८ रिक्त जागा एचसी (पशुवैद्यकीय) आणि 08 कॉन्स्टेबल (कॅनेलमन) या पदासाठी आहेत….

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार…

कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी

कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी

  जैैन उद्योग समुहातील विविध कृषी संशोधन केंद्रांनी केलेले प्रयोग, पीक लागवडीचे प्रात्यक्षिक, नवतंंत्राचा वापर, शिवार भेटी आणि कृषी संशोधकांकडून थेट शंका निरसन अशा कृषीज्ञान संवर्धन यात्रेचा शेतकऱ्यांना नेमका लाभ काय होणार आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे. ‘जैन’ मधील सर्व प्रकारच्या कृषी संशोधनाची पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना १५ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आहे….