न्यायाधीशांवर आरोपीने भिरकावली चप्पल

न्यायाधीशांवर आरोपीने भिरकावली चप्पल

नांदेड : न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान आरोपीने चक्क जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली. हा प्रकार बुधवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात जिल्हा न्यायालयात घडला. मकोकातील आरोपी दत्ता हरी हंबर्डे (रा. विष्णुपुरी) याने दरोड्यातील सुनावणी दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश एसपी. बांगर यांच्या पुढे गुन्ह्यातील साक्षी सुरू असताना जवळील चप्पल शर्टात घेऊन आला असता त्यांच्या दिशेने फेकली…

Hajj : हज यात्रेसाठी वयोमर्यादा रद्द

Hajj : हज यात्रेसाठी वयोमर्यादा रद्द

सौदी अरेबिया : २०२३ मध्ये हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आनंदाची बातमी देणारा मोठा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. यावर्षीच्या हज यात्रेकरूंच्या संख्येवरील मर्यादा रद्द करून अधिक लोक यात्रेला जाण्यास सक्षम असतील. इतकेच नाही तर सौदीने वयोमर्यादाही हटवली आहे. म्हणजेच आता कोरोना पूर्वीप्रमाणेच हज होणार आहे. यावर्षी हजमध्ये सहभागी होणार्‍या लोकांची संख्या कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर परत येईल…

Elon Musk : इलॉन मस्कने केला, संपत्ती गमावण्याचा विश्व विक्रम

Elon Musk : इलॉन मस्कने केला, संपत्ती गमावण्याचा विश्व विक्रम

टेक्सास : ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स्पो’चे प्रमुख इलॉन मस्क यांचे नाव Guinness book of world record मध्ये नोंदवले गेले आहे. उल्लेखनीय म्हणजे हा विक्रम नकोशा गोष्टीमुळे नोंदवला गेला. गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने घसरण होत आहे. ट्विटरशी केलेल्या करारानंतर अनेक गोष्टींवरून मस्क यांना ट्रोलही करण्यात आले. मस्कच्या नावे वैयक्तिक सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा नवीन…

MLA : महाराष्ट्रातील आमदारांवर ‘घात’ योगाचे गंडांतर !

MLA : महाराष्ट्रातील आमदारांवर ‘घात’ योगाचे गंडांतर !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्र विधिमंडळातील आमदार जणू काही (अप) घात योगाचे बळी ठरत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘शिवसंग्राम’चे संस्थापक-अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातापासून सुरु झालेली मालिका आता बच्चू कडू यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. राज्य विधीमंडळात जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांची गरज असतांना त्यांच्या वाट्याला असे अपघात योग येणे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील रस्ते…

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना संक्रांतीपूर्वीच २४० कोटींचा तिळगुळ दिला. तथापि, हा तिळगुळ काल्पनिक (virtual) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनची प्रत्यक्ष थकबाकी तात्काळ मिळणार नाही. पण, सुधारित वेतनलाभ आदेश निघाल्याच्या तारखेपासून तो लागू केला जाणार आहे. सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणाऱ्या बक्षी…