Jobs : ७५ हजार नोकर भरती रखडणार

Jobs : ७५ हजार नोकर भरती रखडणार

मुंबई : राज्यातील ७५ हजार नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आता समिती स्थापन करणार आहे. तथापि, TCS आणि IBPS कडे मर्यादित ऑनलाईन परीक्षा केंद्र असल्याने ही नोकर भरती रखडण्याची शक्यता अधिक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होणार आहे. एवढी मोठी नोकरभरती राबविण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर समिती…

महाराष्ट्रात उठाव होणार !  अजित पवार अखेर कडाडले…

महाराष्ट्रात उठाव होणार ! अजित पवार अखेर कडाडले…

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही… अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी ठणकावले… मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत…

Cold wave : महाराष्ट्र गारठला; तापमान ६ अंशांनी घटले

Cold wave : महाराष्ट्र गारठला; तापमान ६ अंशांनी घटले

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका सुरू आहे. सर्वांत हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तापमानात सर्वाधिक घसरण झाली आहे. काश्मीरमध्ये सुरू असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेल्या दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन-चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता…

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड | नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी…

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

नवी दिल्ली I विमानातील प्रवाशांना तासाला १ पेग मद्य सर्व्ह करण्याचा निर्णय एअर इंडिया या नागरी विमान वाहतूक कंपनीने घेतला आहे. २६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या…

Travel trend : सचिन तेंडुलकरची लेक बनली fashion आयकॉन !

Travel trend : सचिन तेंडुलकरची लेक बनली fashion आयकॉन !

औरंगाबाद I सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्येही ती अनेकदा दिसली. सारा दिसायला खूप सुंदर आहे, तिचा फॅशन सेन्सही उत्कृष्ट आहे. ती आजकाल अनेक जाहिराती आणि मॉडेलिंगमध्येही दिसत आहे. याशिवाय तीला प्रवासाचीही खूप आवड आहे. ती अनेकदा तिचे फोटो, अनेक व्हिडिओ आणि प्रवासाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत…

Pak crises : दोन घास अन्नासाठी पाकिस्तानात मारामार; आळशी सरकारमुळे जनता हवालदिल

Pak crises : दोन घास अन्नासाठी पाकिस्तानात मारामार; आळशी सरकारमुळे जनता हवालदिल

इस्लामाबाद I कोरोना नंतरच्या काळात साऱ्या जगातील स्थिती सुधारत असताना मात्र पाकिस्तान सतत डबघाईला जात आहे. पाकिस्तानातील नागरिकांची दोन घास अन्नासाठी मारामार सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. सामान्य नागरीकांची जगण्यासाठी ससेहोलपट सुरु आहे. गहू, तेल अशा अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. पीठ इतके महाग झाले आहे की गरीब माणसाला ते विकत घेणेही शक्य…