khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

job : BSF मध्ये थेट भरती; १ लाख रुपये पगार

सीमा सुरक्षा दलाने व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन (असिस्टंट कमांडेंट) ग्रुप A पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. साधारण २० पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी ९ जानेवारीच्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

पदनाम : व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ९ जानेवारी २०२३

एकूण जागा – २०

वेतन – निवड झालेल्या उमेदवाराला ५६,१०० रुपयांपासून ते १ लाख ७७ हजार ५०० रुपयांपर्यंत वेतन असेल.

या विषयीची अधिक माहिती BSF ची अधिकृत वेबसाइट bsf.gov.in यावर मिळू शकेल. या शिवाय इच्छुकांना https://rectt.bsf.gov.in/ या लिंकवरही सविस्तर माहिती मिळू शकेल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »