Burning zappi : औरंगाबादेत ‘बर्निंग झप्पी’चा प्रयोग !

Burning zappi : औरंगाबादेत ‘बर्निंग झप्पी’चा प्रयोग !

औरंगाबाद : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या देशभर गाजत आहे, यादरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातून ‘बर्निंग झप्पी’ची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत हे दोघेही गंभीररित्या भाजले आहेत. हे दोघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान,…

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

जाकार्ता : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर…

हाईड आऊट मध्ये सजली रंगतदार ‘महफिल’

हाईड आऊट मध्ये सजली रंगतदार ‘महफिल’

‘इमॅजिस्ट’ आयोजित Open Mic हा गझल, चारोळी, कविता, शायरी यांचा एकत्रित असा ‘महफिल’ हा कार्यक्रम ‘हाईड आऊट कॅफे’ येथे सम्पन्न झाला. विशाल पाटील, जयेश लोहाडे , RJ अदनान, सोहं सबनीस यांनी ‘महफिल’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात औरंगाबाद मधील नवलेखक सहभागी झाले होते, तसेच रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संजय जिनवाल, अभिजित पाटील, अंकिता, रुबिना, इशमत…

असा बनला मुंबईसह महाराष्ट्र !!

असा बनला मुंबईसह महाराष्ट्र !!

मुंबई : आज २१ नोव्हेंबर… १९५६ साली आजच्याच दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी चळवळ उभारली गेली. त्या चळवळीला आज ६६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. या हुतात्म्यांनी केलेल्या त्यागामुळे तत्कालीन सरकारला मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली. आजच्या या दिवसाचे औचित्य काय? ही चळवळ नेमकी काय होती? मुंबईसह महाराष्ट्र…