देवगिरी बँकेच्या कार्यशाळेने दिला, व्यावसायिकांना ‘Grow Up’ मंत्र

देवगिरी बँकेच्या कार्यशाळेने दिला, व्यावसायिकांना ‘Grow Up’ मंत्र

औरंगाबाद : महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत कर्जवाटप केलेल्या कर्जदारांसाठी व्यवसायवाढ मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली. सदर कार्यशाळेत व्यावसायिकांना व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी ‘Grow Up’ चा मूल मंत्र देण्यात आला. देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, संदीप पंडित, संचालिका श्रीमती जयश्री…

चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही : मकरंद अनासपुरे

चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही : मकरंद अनासपुरे

भोकरदन येथे मित्र मंडळाच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव. भोकरदन : चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही त्याचप्रमाणे स्वतः सुखवस्तू जीवन जगत असताना इतरांच्या जीवन जगण्यांचा जे विचार करतात तीच खरी माणुसकी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामाचे आयुष्यभर समाधान लागते असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भोकरदन येथे ॲड. हर्षकुमार जाधव मित्र मंडळाच्या…

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

नांदेड :  देश – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य जनता भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीस काँग्रेस यूएसएचे अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील आयओसी युरोप संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेकरूंसोबत सामील होण्यासाठी आले होते. अमेरिकेहून भारतात खास भारत जोडो पदयात्रेसाठी आल्याचे त्यांनी सांगितले….