दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …

दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. दरम्यान, यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दीपाली सय्यद यांनी आपल्या या प्रवेशाची माहिती दिली आहे. दीपाली सय्यद…

NCP Leader Ajit Pawar

अजितदादा Not Reachable; राष्ट्रवादीच्या पोटात गोळा !

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. शिर्डी येथे पार…

Yerwada : कैद्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकित पोलीस जखमी

Yerwada : कैद्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकित पोलीस जखमी

पुणे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली. पुणे येथील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येरवडा कारागृहातील जुने कैदी आणि नवीन कैदी एकमेकांसमोर आले आणि या दोन्ही गटांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. इतकेच नव्हे तर दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा…