Apple ला भारतीय महिला देणार जीवदान; टाटा समूहात ४० हजार महिलांची होणार भरती
होसूर : Apple आपले निर्मिती केंद्र चीनबाहेर स्थलांतरित करण्याच्या तयारीत आहे. चीनमधील झिरो कोविड पॉलिसीअंतर्गत सुरु असलेले लॉकडाउन आणि अनेक निर्बंध तसेच अमेरिकेसोबतचा राजकीय तणाव ही प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगपती रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने मोठी योजना आखली आहे. हा समूह तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातील त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पात कर्मचारी संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे….