twitter war : पराग अग्रवालने खुन्नस दिली, एलन मस्कने बाजी मारली

twitter war : पराग अग्रवालने खुन्नस दिली, एलन मस्कने बाजी मारली

सॅनफ्रान्सिस्काे : एकिकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभर खळबळ माजली असतानाच, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर यांच्यातील कराराची खूप चर्चा झाली. अखेर 28 ऑक्टोबरला ट्विटर पूर्णपणे मस्कच्या हाती आले. सर्वप्रथम कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची उचलबांगडी करण्यात आली. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल सुरुवातीपासूनच मस्कच्या विरोधात होते. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली…

Baby Powder : ‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन’ बेबी पावडरवरून हायकाेर्टात घमासान

Baby Powder : ‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन’ बेबी पावडरवरून हायकाेर्टात घमासान

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ‘बेबी पावडर’ या उत्पादनाला हानिकारक ठरवत कारवाई केली होती. या कारवाईविरोधात आता कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र या न्यायालयाने कंपनीला काही दिलासा दिला नाही. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचे ‘बेबी पावडर’ हे उत्पादन अतिशय प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून या उत्पादनाविषयी वेगवेळ्या बाबी समोर…

Tata Airbus : टाटाची एअरबस हायजॅक, शिंदे सरकारवर आगपाखड

Tata Airbus : टाटाची एअरबस हायजॅक, शिंदे सरकारवर आगपाखड

मुंबई : महाराष्ट्रातून चार माेठे प्रकल्प गुजरातसह अन्य राज्यात स्थलांतरीत झाले असताना आता टाटांचा महत्वाकांक्षी एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत हायजॅक केला गेला आहे. स्थानिकांना राेजगार संधी मिळत नाहीत, परिणामी राज्यात माेठ्या प्रमाणावर बेराेजगारी वाढत आहे. राज्य सरकार सतत गाफिल राहात असल्यामुळे आणि शिंदे सरकारवर उद्याेजकांचा विश्वास राहिलेला नसल्यामुळे उद्याेगांचे स्थलांतर वाढत चालले आहे, अशी आगपाखड…